विशेष व्यक्तिरेखा
१. प. पू. पांडुरंगशास्त्री - स्वाध्याय परिवाराचे प्रणेते २. अनंत दामोदर तथा स्वामी वरदानंद भारती ३. नारायण विष्णू - स्वातंत्र्यप्रेमी बंडखोर व्यक्तिमत्व ४. शांताराम आठवले - सिनेश्रेष्ठ व कवी ५. सदाशिव नथू - जेष्ठ इतिहास तज्ज्ञ ६. पार्वतीबाई महादेव - थोर समाजसेविका ७. नारायण महादेव उर्फ नानासाहेब - उद्योगपती ८. अरविंद नारायण - उद्योगपती ९. रामचंद्र सदाशिव तथा दिवाणबहादूर १०. रामचंद्र महादेव - विशेष व्यक्तिमत्व ११. नारायण विष्णू - विशेष व्यक्तिमत्व १२. नागेश रघुनाथ - विशेष व्यक्तिमत्व १३. रामचंद्र बळवंत आठवले - प्राध्यापक १४. पं विनायक रामचंद्र आठवले - संगीततज्ज्ञ १५. विजय मुकुंद उर्फ दादासाहेब - उद्योगपती १६. श्रीकृष्ण गंगाधर - सेतूतज्ञ १७. अनुराधा अरविंद - समाजसेविका शाब्बास आठवले - ज्यांनी माहिती दिली त्या व्यक्तींच्या वंशावळीतील शाखा कंसात दर्शविल्या आहेत. येथे क्लिक करा>> आठवले कुळातील समाधी घेतलेले सत्पुरुष: १. अनंत दामोदर तथा वरदानंद भारती - उत्तरकाशी येथे - (गुहागर १/७) २. पांडुरंग लक्ष्मण - रोहा येथे – (सोमेश्वर २) ३. विनायक गोपाळ - डोंबिवली, पूर्व येथे - (दापोली २/२) ४. निजानंद स्वामी - तिकोना येथे (नाचणे ७)