
सर्व चित्पावन आठवले परिवाराने एकत्र येऊन आपल्या परिवाराची सामाजिक, आर्थिक, व शैक्षणिक क्षेत्रात उन्नती करावी हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे!
त्यामुळे विविध विधितज्ज्ञांशी सल्लामसलत करून आठवले परिवाराची चित्पावन आठवले फाऊंडेशन ही संस्था १६ मार्च २०२१ रोजी कंपनी कायद्याच्या कलम ८ प्रमाणे स्थापन झाली !
नोंदणी क्रमांक CIN – U85300PN2021NPL199525
संपर्क
१०२ नंदनवन अपार्टमेंट्स
६ प्रोस्पेरिटी सोसायटी, कर्वेनगर
पुणे ४११०५२
contact.caf16@gmail.com
chittpavan.athavale@gmail.com
सचिव: +९१ – ९६७३० ०७२६६
आपल्या संस्थेचे प्रथम संचालक
श्री अनिल महादेव आठवले, अध्यक्ष
श्री श्रीकांत गोपाळ आठवले, उपाध्यक्ष
सौ यशश्री सुयोग आठवले, सचिव व खजिनदार
भांडवल: एक लक्ष रुपये
भागधारक: १७
लेखापाल: श्री प्रीतम एस आठवले अँड कंपनी
कंपनी सेक्रेटरी: कंज अँड असोसिएट्स
१६ मार्च २०२५ रोजी आपल्या संस्थेला ४ वर्षे पूर्ण होतील
१६ मार्च २०२५ रोजी आपल्या संस्थेला ४ वर्षे पूर्ण होतील. त्यानिमित्ताने परिवारातील आपण सर्व जण आपापल्या ठिकाणी एकत्र जमून हा आपला स्थापना दिवस साजरा करूया.