उपसमित्या
सांस्कृतिक मंच – वेगवेगळ्या शहरातील आठवले मंडळींना एकत्र आणणारा हा सांस्कृतिक मंच
वेगवेगळ्या शहरातील आठवले मंडळींना एकत्र आणणारा हा सांस्कृतिक मंच. आपल्यातील कलागुण सादर करण्यासाठी तसेच पर्यटन, संगीत, विज्ञान, साहित्य, आणि कला अशा अनेक विषयांवर चर्चा आणि परिसंवादासाठी स्थापन केलेले हे व्यासपीठ. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करणे ज्यात व्याख्याने, कला प्रदर्शन, संगीत मेळावे असे कार्यक्रम असतात.
प्रमुख – श्री विनायक विष्णू आठवले, फोन +91 98220 02395
श्री विनायक विष्णू आठवले
डॉ निशिगंध अरविंद आठवले
सौ शैला मुकुंद आठवले
श्री स्वप्नील महादेव आठवले
श्री राजेंद्र रघुनाथ आठवले
श्री अतुल अरविंद आठवले
अहवाल वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शैक्षणिक समिती – आठवले कुटुंबातील गरजू तसेच गरीब अशा शालेय व महाविद्यलयीन विद्यार्थी वर्गास आर्थिक अथवा इतर शैक्षणिक मदत करणे हा मुख्य उद्देश आहे
आठवले कुटुंबातील गरजू तसेच गरीब अशा शालेय व महाविद्यलयीन विद्यार्थी वर्गास आर्थिक अथवा इतर शैक्षणिक मदत करणे हा मुख्य उद्देश आहे. तसेच शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेल्या आपल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांचा सत्कार करून योग्य बक्षिसे दिली जातील. तज्ञांतर्फे समुपदेशन व व्यावसायिक मार्गदर्शन करण्यासाठी परिसंवाद आयोजिले जातील.
प्रमुख – श्री अनिल महादेव आठवले, फोन+91 94229 87776
श्री अनिल महादेव आठवले
डॉ अंजली आनंद आठवले
डॉ संहिता सुहास आठवले
श्री केदार मिलिंद आठवले
वैद्यकीय उपक्रम – वैद्यकीय आणीबाणीमध्ये तसेच गंभीर आजारांमध्ये गरीब व गरजू अशा आठवले कुटुंबांना आर्थिक व इतर मदत करणे हा मुख्य उद्देश आहे
वैद्यकीय आणीबाणीमध्ये तसेच गंभीर आजारांमध्ये गरीब व गरजू अशा आठवले कुटुंबांना आर्थिक व इतर मदत करणे हा मुख्य उद्देश आहे. तसेच वैद्यकीय शिबीर भरविणे व सांस्कृतिक मंचावर परिसंवाद घेणे ह्याचाही समावेश असेल. नैसर्गिक आपत्तीमध्ये आपल्या परिवारास वैद्यकीय मदत पोहोचविणे हेसुद्धा केले जाईल. त्यात प्रामुख्याने डॉक्टर्स वा समाजसेवा कार्यकर्ते असतील
प्रमुख – डॉ. निशिगंध अरविंद आठवले, फोन +91 94220 95518 व डॉ. मंदार अशोक आठवले, फोन 96894 70900
डॉ निशिगंध अरविंद आठवले
डॉ मंदार अशोक आठवले
डॉ स्मिता रामकृष्ण आठवले
वेबसाईट निर्मिती – आजच्या डिजिटल युगात चित्पावनआठवल्यांची वेबसाईट तयार करणे व चालवणे हा आपला प्रमुख उद्देश असेल
आजच्या डिजिटल युगात चित्पावनआठवल्यांची वेबसाईट तयार करणे व चालवणे हा आपला प्रमुख उद्देश असेल. त्याद्वारे आपल्या कटुंबातील सर्व सभासदांना तसेच इतर जणांना आपल्या कार्याविषयी सविस्तर माहिती पोहोचविली जाईल. काळानुरूप व वेळोवेळी ह्यामध्ये उचित सुधारणा वा बदल करण्यात येतील. वेबसाईटमध्ये कुलवृत्तांत हा एक प्रमुख विभाग असेल.
प्रमुख – श्री श्रीनिवास गजानन आठवले, फोन +91 97640 07251 व श्री आनंद गजानन आठवले, फोन +91 86910 09419
श्री श्रीकांत गोपाळ आठवले
श्री श्रीनिवास गजानन आठवले
श्री आनंद गजानन आठवले
कुलवृत्तांताचे नूतनीकरण – आपल्या चित्पावन आठवले कुलवृत्तांताची दुसरी आवृत्ती आपण २००७ साली पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध केली होती
आपल्या चित्पावन आठवले कुलवृत्तांताची दुसरी आवृत्ती आपण २००७ साली पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध केली होती. ह्यामध्ये सुधारणा करणे तसेच नूतनीकरण करणे हा आपला प्रमुख उद्देश असेल. सर्वात महत्वाचे म्हणजे आता कुलवृत्तांत हा डिजिटल स्वरूपात असेल. त्यामुळे पुढील नूतनीकरण व बदल करणे अतिशय सोपे होईल.
प्रमुख – सौ यशश्री सुयोग आठवले, फोन +91 94220 04195
श्री श्रीकांत गोपाळ आठवले 98226 01805
सौ यशश्री सुयोग आठवले 94220 04195
श्री सतीश राम आठवले 95610 36668
संपादक मंडळ – संस्थेच्या त्रैमासिकाचे संपादन व इतर संपादकीय कामे करणे हा ह्या समितीचा प्रमुख उद्देश असेल
संस्थेच्या त्रैमासिकाचे संपादन व इतर संपादकीय कामे करणे हा ह्या समितीचा प्रमुख उद्देश असेल. आठवले परिवारातील सर्वांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व विविध गुण प्रकट करण्यासाठी परिवारातील सदस्यांचे साहित्य, चित्रकला इत्यादींचे प्रकाशन करण्यात येईल. तसेच परिवारातील सभासदांचे शैक्षणिक प्राविण्य, सामाजिक कार्यातील लक्षणीय व विशेष कामगिरीला प्रसिद्धी दिली जाईल.
susamvad.caf@gmail.com
प्रमुख – श्री सतीश गजानन आठवले, फोन 98508 45756 व श्री श्रीकांत गोपाळ आठवले 98226 01805
श्री सतीश गजानन आठवले
श्री श्रीकांत गोपाळ आठवले