स्वाध्याय परिवाराचे प्रणेते जीवनकाल: 1920 ते 2003 वंशावळ संदर्भ: सोमेश्वर 2/1 कोट्यवधी देशबांधवांसाठी स्वत:चा देह चंदनाप्रमाणे अहर्निश झिजविणारे स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परमपूज्य पांडुरंगशास्त्री वैजनाथशास्त्री आठवले यांच्याविषयी आठवले कुळातील प्रत्येकालाच सार्थ अभिमान नि नितांत आदर वाटेल यात तिळमात्र शंका नाही. प. पू. पांडुरंगशास्त्रींनी स्वाध्याय परिवार उभा करून त्याद्वारे लक्षावधी बांधवांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले. त्यांच्या […]
Author: admin
सौ. अनुराधा अरविंद आठवले
ऑल इंडिया गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा
Dr Nishigandh Arvind Athavale – Raigad Bhooshan Puraskar
Dr Nishigandh Arvind Athavale – Raigad Bhooshan Puraskar डॉ निशिगंध अरविंद आठवले ह्यांनी आयुर्वेद शाखेतील वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर फेलोशिप इन पंचकर्म थेरपी व योग वेलनेस इंस्ट्रक्टर यात प्राविण्य मिळविले. ते रायगड मेडिकल असोसिएशनचे निर्वाचित अध्यक्ष, आयुर्वेद व्यासपीठ रायगड जिल्हा पातळीवरचे कार्यवाह, मुरूड मेडिकल असोसिएशनचे अलिबाग येथील मेंटॉर आहेत. ते एक धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते असून अलिबाग, […]
कु. मृण्मयी किशोर आठवले
कु. मृण्मयी किशोर आठवले अलिबागच्या कु. मृण्मयी किशोर आठवले हिने इयत्ता १० वीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाल्यानंतर CA व्हायचे ठरवले. त्याप्रमाणे 12 वी झाल्यानंतर प्रथम CPT ची परिक्षा दिली. त्यात पहिल्या प्रयत्नात यश आले. पुढे खूप मेहनत करून IPCC परिक्षा दिली पण तेथे पहिल्या प्रयत्नात अपयश आले. परंतु अपयशाने खचून न जाता पुन्हा […]
सौ. शैला मुकुंद यांच्या पुस्तकाचे प्रकाशन: १७ एप्रिल २२
आपल्या आठवले परिवाराच्या सदस्या सौ. शैला मुकुंद आठवले यांनी भारत गायन समाज, पुणे या संस्थेला एकशे दहा वर्ष पूर्ण झालेल्या निमित्ताने लिहिलेल्या – ‘एक सुरेल स्वरयात्रा ११० वर्षांचा सांगीतिक प्रवास’ या पुस्तकाचे प्रकाशन विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते १७ एप्रिल २०२२ रोजी झाले.
रामरक्षा पठण स्पर्धा – १० एप्रिल २०२२
रविवार दि . १० एप्रिल २०२२ रोजी रामनवमी होती. त्यानिमित्ताने आठवले सांस्कृतिक मंचातर्फे रामरक्षा पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पाच वयोगटातील चित्पावन आठवले कुटुंबातील २६ स्पर्धकांनी रामरक्षेची ऑडियो क्लिप पाठवली होती. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ह. भ. प. चारुदत्त आफळे गुरुजी यांनी प्रत्येक गटातील तीन विजेत्यांची निवड केली. सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक दिले गेले व विजेत्यांना […]
बडोदा स्नेहसंमेलन
दिनांक 03.04.2022 रोजी वडोदरा येथे झालेल्या आठवले परिवार गुजरातच्या स्नेहसंमेलनाचा अहवाल दिनांक 03.04.2022 रोजी, चित्पावन आठवले फाउंडेशनचा पहिला वर्धापनदिन आणि हिन्दू नव वर्ष “गुढ़ी पाडवा” आठवले परिवार गुजरातच्या वरिष्ठ सदस्य श्री विजय आठवले यांच्या अध्यक्षते खाली हॉटेल व्हाईट पोटेटो अकोटा वडोदरा येथे साजरा केला. बडोदा आणि आसपासच्या भागातील एकूब ३९ सदस्य उपस्थित होते. श्री राजेंद्र […]
इनकॉर्पोरेशनचा पहिला वर्धापन दिन – २७ मार्च २०२२
आपली “चित्पावन आठवले फाउंडेशन” ही संस्था १६ मार्च २०२१ रोजी अस्तित्वात आली. १६ मार्च २०२२ ला संस्थेला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त आठवले पररवारातील सर्व सभासदांचे ठिकठिकाणी मेळावे घेऊन संस्थेच्या गेल्या वर्षातील कार्याचा आढावा घेणे व भविष्यातील योजनांची माहिती द्यावी असे ठरले व त्याप्रमाणे नागाव, बडोदा व नाशिक येथे मेळावे घेतले गेले. विडिओ खाली पाहावा. […]
नाशिक स्नेहसंमेलन
संस्थेचा प्रथम वर्धापन दिवस नाशिक येथे दि १९ मार्च २०२२ रोजी साजरा करण्यात आला. सात कुटुंबातील १३ व्यक्तीनी एकमेकांचे ओळख करून घेतली. त्या सर्वांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सुरुवातीला, पुण्यातील श्री श्रीकांत गोपाळ यांनी गुगल मिट च्या माध्यमातून सर्वांचे स्वागत केले व संस्थेच्या उद्देशांची, कामाची व विविध योजनांची माहिती दिली. त्यानंतर श्री श्रीनिवास […]
नागाव स्नेहसंमेलन
२२ फेब्रुवारी २०२२ रोजी नागाव आणि अलिबाग येथील आठवले कुटुंबातील सदस्य तसंच चित्पावन आठवले फाऊंडेशनचे पुण्यातील संचालक श्री विनायक विष्णू यांनी नागाव खालची आळी इथल्या गणपती मंदिर सभा मंडपात संवाद साधला. आठवले फाउंडेशनतर्फे सुरु असलेल्या विविध उपक्रमाबद्दल त्यांनी सर्वाना माहिती दिली. यावेळी नागवकरांच्या वतीने श्री रमेश प्रभाकर यांच्या हस्ते श्री विनायक यांचा शाल आणि श्रीफळ […]