आपल्या आठवले फाउंडेशनच्या सांस्कृतिक मंचाद्वारे गणेशोत्सवाच्या दरम्यान गणपती अथर्वशीर्ष पठण स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचा मुख्य उद्देश या निमित्ताने अथर्वशीर्षाचे स्पष्ट व शुद्ध उच्चारात पठण केले जावे हा होता . परीक्षक म्हणून डॉ. शुभदा नातू यांनी काम पाहिले. एकूण २३ स्पर्धकांनी यात भाग घेतला. चार वयोगट करण्यात आले होते व प्रत्येक वयोगटात पहिल्या तीन क्रमांकांना बक्षिसे […]
Author: admin
चित्पावन आठवले फौंडेशन – प्रथम वार्षिक सर्वसाधारण सभा, २४ ऑगस्ट २०२२
चित्पावन आठवले फौंडेशनची प्रथम वार्षिक सर्वसाधारण सभा हॉटेल श्रेयस, पुणे येथे २४ ऑगस्ट २०२२ रोजी संप्पन झाली. श्री अनिल महादेव हे अध्यक्षपदी होते. त्यावेळी १७ भागधारकांपैकी १४ भागधारक उपस्थित होते. तसेच कंज अँड अससोसिएट्स व प्रीतम आठवले अँड कंपनी यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वसाधारण विषयांमध्ये, सभेने संस्थेच्या २०२१-२२ च्या आर्थिक ताळेबंदाला एकमताने संमती दिली. तसेच […]
दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी “भारतातील व परदेशातील शैक्षणिक संधी” रविवार १७ जुलै रात्री ९ वाजता – ऑनलाईन मार्गदर्शन
खाली रजिस्टर करावे
डॉ प्रतिभा जयंत आठवले, रोटरी सर्वोत्कृष्ट सेवा पारितोषिक
डॉ प्रतिभा जयंत आठवले, रोटरी सर्वोत्कृष्ट सेवा पारितोषिक कांकरिया, अहमदाबाद येथील रोटरी क्लबने ‘व्होकेशनल सेवा गट’ यातील ‘सर्वोत्कृष्ट सेवा पारितोषिक’ डॉ प्रतिभा जयंत आठवले यांना दि. २७ जून २०२२ रोजी प्रदान केले. डॉ प्रतिभा यांच्या निस्वार्थ व विशेष सेवाभावासाठी हे मानाचे परितोषिक ‘कांकरिया’ रोटरी क्लबच्या अध्यक्षांच्या हस्ते दिले गेले. डॉ प्रतिभा यांच्या सेवाभावी कार्याचा हा […]
शाब्बास आठवले
ज्यांनी माहिती दिली त्या व्यक्तींच्या वंशावळीतील शाखा कंसात दर्शविल्या आहेत * कृष्णाजी भास्कर आठवले हे साहेबराव मोदी यांचेबरोबर मूव्हीटोन पिक्चर्समध्ये कार्यरत होते. धोक्याची कामे करीत असत, अतिशय हुशार, निडर व्यक्तीमत्त्व होते. सिनेमाच्या शुटींगसाठी चालत्या रेल्वेगाडीतून वसईच्या खाडीत उडी मारली. त्यांनी ‘पुकार’ सिनेमात धोक्याचे काम केले आहे. —प्रभाकर कृष्णाजी (नागाव – 20) * रामचंद्र भट हे […]
श्री. श्रीकृष्ण गंगाधर आठवले
पूल बांधणीतील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ जन्म 1946 वंशावळ संदर्भ : सोमेश्वर 1/3अ आज वयाच्या 82व्या वर्षी देखील तरुणाच्या उत्साहाने दिवसातून आठ तास काम करणारे आणि अगदी वेगळ्याच क्षेत्रात म्हणजे पूलबांधणीच्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा दैदिप्यमान ठसा उमटविणारे जागतिक कीर्तीचे तज्ज्ञ म्हणून श्रीमान श्रीकृष्ण गंगाधर आठवले यांचा अत्यंत गौरवपूर्वक उल्लेख करावा लागेल. त्यांची स्वत:ची ‘आठवले – लिस्टॅड अॅण्ड […]
श्री. विजय मुकुंद तथा दादासाहेब आठवले
‘शोगिनी’ यशाचे शिल्पकार जन्म 01/01/1946 वंशावळ संदर्भ : जांभुळपाडा एका कर्तृत्ववान आणि असामान्य व्यक्तिमत्त्वाची आपण ओळख करून घेणार आहोत. पुणे-सातारा एक्स्प्रेस हायवेला लागूनच खेड-शिवापूर जवळील डोंगरांच्या छायेत ‘शोगिनी’चा एक विस्तारित भव्य प्रकल्प येणार्या-जाणार्या प्रवाशांचे, वाटसरूंचे लक्ष वेधून घेताना दिसतो. ‘शोगिनी टेक्नोआर्टस्’ ने केलेल्या उत्कर्षाचा, उन्नतीचा तो चालता – बोलता पुरावा आहे. या विशाल औद्योगिक प्रकल्पाचे […]
पंडित विनायक रामचंद्र आठवले
संगीत क्षेत्रातील दिग्गज जन्म 1918 वंशावळ संदर्भ : गुहागर 10 शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण करणारे आणि विविध अभ्यास शिबिरे, चर्चासत्रे, व्याख्याने, मैफिली, परिसंवाद याद्वारे अद्यापही संगीताची सेवा करण्यात मग्न असणारे एक अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून पंडित विनायक रामचंद्र आठवले आज विख्यात आहेत. पंडित वि. रा. आठवले यांचा जन्म दि. 20 डिसेंबर 1918 […]
प्राध्यापक रामचंद्र बळवंत आठवले
संस्कृतचे प्रकांडपंडित, प्रभावी वक्ते, कीर्तनकार, संगीताचे षौकिन, आणि प्रखर राष्ट्रीय वृत्तीचे जीवनकाल 1894-1987 वंशावळ संदर्भ : गुहागर 10 ज्यांचा जन्म आणि पदवीपर्यंतचे शिक्षण महाराष्ट्रात झाले आणि नोकरी निमित्त वयाच्या 25व्या वर्षापासून पुढे तब्बल 50 वर्षे (म्हणजे वयाच्या 75व्या वर्षापर्यंत) ज्यांचं कार्यकर्तृत्व गुजराथ राज्यात अहमदाबाद येथे बहरले आणि त्यानंतर वयाच्या 75व्या वर्षापासून 93व्या वर्षापर्यंत जीवनाची अखेरची […]
कै. नागेश रघुनाथ आठवले
विशेष व्यक्तिमत्त्व जीवनकाल 1923 वंशावळ संदर्भ : गुहागर 2/2 कै. नागेश रघुनाथ आठवले हे कट्टर हिंदुत्त्ववादी होते आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे परम भक्त होते. त्यांचे बालपण आणि शिक्षण सांगली येथे झाले. सांगलीला ‘श्रीरामाश्रम’ हे वडिलार्जित घर होते. इंटरपर्यंत शिकत असतानाच त्यांना देशासाठी काही करावे असे वाटू लागले, कारण स्वा. सावरकरांच्या चरित्राचा आणि विचारांचा त्यांच्यावर मोठा […]