आपली "चित्पावन आठवले फाउंडेशन" ही संस्था १६ मार्च २०२१ रोजी अस्तित्वात आली. १६ मार्च २०२२ ला संस्थेला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त आठवले पररवारातील सर्व सभासदांचे ठिकठिकाणी मेळावे घेऊन संस्थेच्या गेल्या वर्षातील कार्याचा आढावा घेणे व भविष्यातील योजनांची माहिती द्यावी असे ठरले व त्याप्रमाणे नागाव, बडोदा व नाशिक येथे मेळावे घेतले गेले. विडिओ खाली पाहावा. रिपोर्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा