सिनेश्रेष्ठ व कवी जीवनकाल: 1910 ते 1975 वंशावळ संदर्भ : सोमेश्वर 16 शान्ताराम आठवले यांचा जन्म 21 जानेवारी 1910 ला पुण्याला – कसबा गणपतीजवळच्या सरदार शितोळे यांच्या वाड्यात झाला. शान्तारामांचे वडील गोविंद हे ग्वाल्हेरच्या सरदार शितोळ्यांचे पुण्यातले कारभारी होते. त्यांचा आवाज सुरेल होता आणि संगीताची त्यांना विलक्षण ओढ होती. त्यांनी लळितं केली आणि लावणी गाण्यांत […]
Category: greats
नारायण विष्णु आठवले
स्वातंत्र्यप्रेमी बंडखोर व्यक्तिमत्त्व जीवनकाल: 1909 ते 2006 वंशावळ संदर्भ: सोमेश्वर 22 प्रखर देशभक्ती आणि निरपेक्ष सेवावृत्ती यांचा मनोज्ञ संगम झालेले बंडखोर व्यक्तिमत्त्व म्हणून नारायण विष्णु आठवले यांचा अभिमानपूर्वक उल्लेख करावा लागेल. रायगड जिल्ह्यातील (पूर्वीचा कुलाबा जिल्हा) खालापूर तालुक्यातील ‘आतकर गाव’ या छोट्याशा खेडेगावात दिनांक 7 मार्च 1909 ला श्री. ना. वि. यांचा जन्म झाला. वास्तविक […]
प्राचार्य अंनत दामोदर आठवले तथा स्वामी वरदानंद भारती
जीवनकाल 1920 ते 2002 वंशावळ संदर्भ : गुहागर 1/7 प्राचार्य अनंतराव आठवले यांचे घराणे गुहागरचे. वडील दामोदर पंत. श्री. वामनरावांना दोन मुले एक दामोदर व दुसरा रामचंद्र. वामनरावांचे मुलांच्या बालपणीच निधन झाल्याने व दारिद्रयामुळे मुले पुण्यात येऊन रोजगार बघू लागली. थोरला राम भावाकडे फार लक्ष देत नसे. दामोदर वेदपाठशाळेत शिके, पूजाअर्चा करून माधुकरी मागत असे. […]
प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले
स्वाध्याय परिवाराचे प्रणेते जीवनकाल: 1920 ते 2003 वंशावळ संदर्भ: सोमेश्वर 2/1 कोट्यवधी देशबांधवांसाठी स्वत:चा देह चंदनाप्रमाणे अहर्निश झिजविणारे स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परमपूज्य पांडुरंगशास्त्री वैजनाथशास्त्री आठवले यांच्याविषयी आठवले कुळातील प्रत्येकालाच सार्थ अभिमान नि नितांत आदर वाटेल यात तिळमात्र शंका नाही. प. पू. पांडुरंगशास्त्रींनी स्वाध्याय परिवार उभा करून त्याद्वारे लक्षावधी बांधवांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले. त्यांच्या […]
सौ. अनुराधा अरविंद आठवले
ऑल इंडिया गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा