|
नारायण |
||
| Father: महादेव | Mother: पार्वती | |
| Children: प्रभा(अल्पायुषी), उषा(पटवर्धन), कुमुद(पालकर), अरविंद | ||
| Siblings: मुलगा(अविवाहित) | ||
नारायण महादेव – जन्म 15/12/1889. मृत्यू 15/08/1977. पुणे. शिक्षण : एम. ए. (फिजिक्स). पुत्र 1, कन्या 3. जीवनपट : एस. एन. डी. टी. कॉलेजमध्ये प्रिन्सिपॉल व रजिस्ट्रार म्हणून काम केले. शास्त्रीय उपकरणांचे उत्पादन व विक्री. आय. एस. आय. मार्कच्या कमिटीवर सभासद होते. खगोल शास्त्राचा छंद. स्वत: दुर्बिणीचे उत्पादन करीत.