|
अरविंद |
||
| Father: नारायण | Mother: सुशीला | Spouse: शांता |
| Children: रवींद्र, चंद्रशेखर | ||
| Siblings: प्रभा(अल्पायुषी), उषा(पटवर्धन), कुमुद(पालकर) | ||
अरविंद नारायण – जन्म 26/02/1916. मृत्यू 5/7/1995. विवाह दिनांक 26/01/1942. शिक्षण : बी. ए., व इन्स्ट्रुमेंटेशन कोर्स (इंग्लंड). पुत्र 2. जीवनपट : बजाज इलेक्ट्रिकल मध्ये इन्स्ट्रुमेंट डिव्हिजनचे मॅनेजर. भारतात कोणाच्याही कोलॅबरेशनशिवाय टेपरेकॉर्डर बनविला व स्वत:चा इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटस् बनविण्याचा व्यवसाय केला. डेक्कन जिमखाना क्लब पुण्यामध्ये क्रिकेट खेळत होते.