|
सुलभा |
||
| Father: Unspecified | Mother: Unspecified | Spouse: वसंत |
| Children: सुनील | ||
| Siblings: none | ||
सुलभा वसंत – जन्म 28/04/1940. शिक्षण : एस. एस. सी. जीवनपट : 12 वर्षापासून सरस्वती संस्कार केंद्र सुरु केले. 5 ते 12 वर्षांपर्यंतच्या मुलांवर संस्कार करणे. ‘संस्कार साधना’ या पुस्तकाची 3 री आवृत्ती प्रसिध्द. माहेरचे नाव : शालिनी विठ्ठल भागवत, आरवली.