सुमन(अभ्यंकर)


सुमन(अभ्यंकर)
Gender not specified View tree
Father: विठ्ठलMother: रुख्मिणी
Children: none
Siblings: विश्वनाथ, मीरा(कोल्हटकर) , पुष्पा(जोशी)

सुमन विठ्ठल – जन्म 13/03/1932. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 14/05/1952. शिक्षण : एस. एस. सी. जीवनपट : प्रसिध्द लेखिका व पोस्टाची एजंट. लेखनाची आवड, मुलाखती घेतात. पुस्तक ‘मैत्रिण हवी आहे’. वास्तव्य : चिरंतन सोसायटी, बदामी हौदाजवळ, शुक्रवार पेठ, पुणे. सासरचे नाव : उषा कृष्णाजी अभ्यंकर, पुणे.