सरोज


सरोज
Female View tree
Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: जयंत
Children: आसावरी(जोशी), हृषीकेष
Siblings: none

सरोज जयंत – जन्म 12/5/1956. शिक्षण : एम. ए. (इकॉनॉमिक्स). जीवनपट : आर्टिफिशियल दागिन्यांचा व्यवसाय. मुंबई रेडिओवर यशस्विनी या सदरात इमिटिेशन ज्वेलरीमधील यशाबाबत मुलाखत. चित्रलेखा मासिकात स्त्री उद्योजक म्हणून मुलाखत. माहेरचे नाव : मंगल रामचंद्र लोंढे, विलेपार्ले