|
समीर |
||
| Father: मधुकर | Mother: Unspecified | Spouse: साधना |
| Children: वैदेही | ||
| Siblings: संध्या(राठोड) | ||
समीर मधुकर – जन्म 2/12/1971. जन्मस्थळ अलिबाग. विवाह दिनांक 4/2/2001. मुलगी 1. शिक्षण : एफ. वाय. (आर्टस्) जीवनपट : सैन्य दलात नोकरी, (16 मराठा लाईट इन्फन्ट्री युनिट), जम्मू काश्मिरमध्ये एलओसी वर 7 वर्षे नोकरी. सध्या सैन्यदलात कमांडो इन्स्ट्रकटर, सी.एच.एम. हुद्दा, कमांडो स्कूल बेळगांव येथे कार्यरत. युनोच्या पीसकीपिंग (शांतता) फोर्समध्ये 2001 मध्ये इथिओपिया – इरेस्ट्रीया (आफ्रिका) मिशनवर पाठविले होते. वास्तव्य : 105, जान्हवी, झिराळ आळी, मु. पो. पेण, जि. रायगड.