|
श्रीधर |
||
| Father: रामचंद्र | Mother: Unspecified | |
| Children: none | ||
| Siblings: बल्लाळ, शंकर, नरसिंंह, कृष्णा, त्रंबक | ||
श्रीधर रामचंद्र – जन्म 1892. मृत्यू 13/4/1986. शिक्षण : प्रीडिग्री. जीवनपट : मिलिट्री डेअरी फार्म, बेळगाव व जबलपूर येथे स्टेनोटायपिस्ट म्हणून नोकरी व नंतर असिस्टंट मॅनेजर या पदावर काम. वास्तव्य : सांगली.