श्रीकांत


श्रीकांत
Male View tree
Father: अनंतMother: इंदीराSpouse: वसुधा
Children: गीतांजली(जोशी), अश्विनी(नित्सुरे), मंजिरी(सोवनी)
Siblings: मंगल(वर्तक), मंदाकिनी(सावरकर)

श्रीकांत अनंत – जन्म 06/04/1936. जन्मस्थळ अहमदनगर. विवाह दिनांक 10/11/1962. शिक्षण : बी. एस्सी., एल. एल. बी. कन्या 3. जीवनपट : अ‍ॅडिशनल कलेक्टर म्हणून 1994 मधे निवृत्त. वास्तव्य : रेव्हेन्यू सोसायटी, आय. सी. एस. कॉलनी, गणेशखिंड रोड, पुणे 411 007.