शैलजा ![]() ![]() |
||
Father: Unspecified | Mother: Unspecified | Spouse: अविनाश |
Children: none | ||
Siblings: none |
शैलजा अविनाश – जन्म 17/01/1944. जन्मस्थळ सातारा. शिक्षण : बी. ए. (इतिहास), एस. टी. सी., एच. एच. एस. जीवनपट : सुरुवातीची 3 ते 4 वर्षे शिक्षणक्षेत्रात काम. त्यावेळी कथालेखन केले. आकाशवाणीवर कार्यक्रम. शैलावी नावाचा काव्यसंग्रह प्रसिद्ध. समाजसेवेची आवड. आयुर्विमा महामंडळातून 30 वर्षे नोकरीनंतर निवृत्त. माहेरचे नाव : शशिकला सीताराम खैर, सातारा.