शिवराम


शिवराम
Male View tree
Father: वामनMother: UnspecifiedSpouse: शैलजा
Children: सतीश, अजित
Siblings: लक्ष्मण, यमु(जोशी)

शिवराम वामन – जन्म 04/06/1930. जन्मस्थळ सांगली. विवाह दिनांक 10/03/1955. शिक्षण : बी. ए., एम. कॉम., एल. एल. बी. पुत्र 2. जीवनपट : व्यवसाय, साखर कारखाने व वस्त्रोद्योग व्यवसाय यांचे व्यवस्थापक, समाजकार्याची आवड. वास्तव्य : 1, ओम् अभिराम सहनिवास, राम मंदीर रस्ता, विलेपार्ले (पू.) मुंबई 400057