|
शंकर |
||
| Father: गोपाळ | Mother: Unspecified | Spouse: सुमन |
| Children: प्रकाश, प्रभा(चपळगावकर), छाया(ठोसर) | ||
| Siblings: लक्ष्मण, शशी(जोशी), केमो(वाटावे), इंदू(अभ्यंकर), मुलगी(गोडबोले) | ||
शंकर गोपाळ – मृत्यू 26/12/1961. शिक्षण : बी. ए. जीवनपट : 1930 पासून कामगार चळवळीस वाहून घेतले होते. इंडियन ट्रेड युनियन काँग्रेसचे नॅशनल (इंटकचे) एक संस्थापक सभासद, प्रॉडक्टीव्हीटी कौन्सील, भारत सरकार, वेज बोर्ड कॉटन टेक्सटाईल, सेंट्रल वॉटर पॉवर कमिशन इत्यादी कमिट्यांवर सभासद, 1952 मध्ये इंडियन लष्कर ऑर्गनायझेशन भारत सरकारतर्फे जिनीव्हा कॉन्फरन्स येथे प्रतिनिधित्व केले. नंतर महाराष्ट्र शासनातर्फे सोलापूर जिल्ह्यासाठी ऑनररी मॅजिस्ट्रेट म्हणून नियुक्ती. महाराष्ट्र इंटकचे संस्थापक, 26/12/1961 रोजी सायकलवरुन जात असताना एका मुसलमान माथेफिरुकडून खून, त्यात अंत.