|
विष्णू |
||
| Father: त्र्यंबक | Mother: पार्वती | Spouse: सिंधू |
| Children: राजीव, जयंत, रंजना(दामले) | ||
| Siblings: नारायण, धोंडी(दातार) | ||
विष्णू त्र्यंबक – मृत्यू 1987. शिक्षण : बी. ए. पुत्र 2, कन्या 1. जीवनपट : मुंबई युनिव्हर्सिटीत बी. ए. च्या परीक्षेत दुसर्या क्रमांकाने उत्तीर्ण. महाराष्ट्र गव्हर्नमेंटकरिता स्टँप अॅक्टचे मॅन्युअल लिहून प्रसिद्ध केले व या पुस्तकाची प्रस्तावना मुख्य हायकोर्ट न्यायाधीशांनी लिहिली. भास्करबुवा बखले यांनी स्थापन केलेल्या ट्रिनिटी म्युझिक क्लबचे सेक्रेटरी म्हणून काम पाहिले. सुपरिटेंडेंट ऑफ स्टँप्स, मुंबई येथून निवृत्त. त्यानंतर वकील म्हणून प्रॅक्टिस करताना स्टँप अॅक्टचे तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध.