|
वासुदेव |
||
| Father: शंकर | Mother: Unspecified | Spouse: सुमन |
| Children: none | ||
| Siblings: अशोक, दत्तात्रय, जनार्दन | ||
वासुदेव (तात्या) शंकर – जन्म 1/1/1925. जन्मस्थळ अक्षी नागाव, अलिबाग. विवाह दिनांक 30/12/1956. पुत्र 2. शिक्षण : 7 वी. जीवनपट : सर्कल इन्स्पेक्टर, जमीन खरेदी विक्री संदर्भात सल्ला देतात. वास्तव्य : खालची आळी, नागाव, ता. अलिबाग, जि. रायगड 402204.