|
रामचंद्र |
||
| Father: गोविंद | Mother: Unspecified | Spouse: उमा |
| Children: केशव, प्रभाकर, मनोरमा(गोळे), मधुकर, वैजयंती(खाडिलकर) | ||
| Siblings: नरहर | ||
रामचंद्र गोविंद – जन्मस्थळ औरंगाबाद. मृत्यू 21/09/1966. शिक्षण : मॅट्रिक. पुत्र 3, कन्या 2. जीवनपट : मराठवाड्यात शिक्षक म्हणून 40 वर्षे नोकरी. समाजसेवेची आवड होती. वास्तव्य : आय. यू. डी. पी. 6, स्टेडियमजवळ, मनमाड जि. नाशिक