|
यशवंत |
||
| Father: नारायण | Mother: लक्ष्मी | Spouse: अंबाबाई |
| Children: कुसुम(अत्रे), माधव, वसंत, सुरेश, सुमन, शकू | ||
| Siblings: नरहर, विश्वनाथ, शंकर | ||
यशवंत नारायण – जीवनपट : किर्लोस्कर नाटक मंडळीत प्रमुख गद्यनट म्हणून कै. बालगंधर्व यांचेबरोबर प्रमुख भूमिका. 1904 ते 1954 या कालखंडात पुढीलप्रमाणे 1) एकच प्याला – सुधाकर. 2) संगीत स्वयंवर – रुक्मिणी. 3) संगीत मानापमान-लक्ष्मीधर. 4)मृच्छकटिक-शकार. 5) संशयकल्लोळ -फाल्गुनराव, उर्दू नाटक- काँटो मे फूल- ताडावेका, दुर्मिळ पुस्तकांच्या विक्रीचा व्यवसाय.