मैथिली


मैथिली
Female View tree
Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: आशुतोष
Children: आदित्य
Siblings: none

मैथिली आशुतोष – जन्म 14/10/1974. शिक्षण : एम. एस्सी. (मायक्रोबायॉलॉजी), पीएच. डी. (अ‍ॅप्लाईड बायॉलॉजी). जीवनपट : भारत सिरॅमिक्स आणि व्हॅक्सीन्स, मुंबई येथे असिस्टंट मॅनेजर या पदावर नोकरी. कविता करण्याची आवड. माहेरचे नाव : मैथिली मनोहर कुलकर्णी, मालाड