मीरा


मीरा
Female View tree
Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: माधव
Children: none
Siblings: none

मीरा माधव – जन्म 6/12/1952. जन्मस्थळ नागाव, ता. उरण. शिक्षण : एस. एस. सी. व एएनएम कोर्स. जीवनपट : मित्रमंडळ दातार आळी, पेण या संस्थेची अध्यक्ष. माहेरचे नाव : सुनीती नरहर दामले, जसरवार, उरण.