मालिनी


मालिनी
Female View tree
Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: नारायण
Children: none
Siblings: none

मालिनी नारायण – जन्म 03/09/1924. शिक्षण : एस. एस. सी. जीवनपट : राष्ट्रसेविका समितीची धडाडीची कार्यकर्ती, रामायणावर प्रवचने केली, खोखो, खेळ, कविता करणे, लहान मुलांसाठी कार्यक्रम केले, धार्मिक, सामाजिक ग्रंथवाचन केले, घोड्यावर बसत असत, योगासने करणे व शिकवणे माहेरचे नाव : लीला मार्तंड जोग, नागपूर.