|
माधव |
||
| Father: जगन्नाथ | Mother: Unspecified | Spouse: मीरा |
| Children: मनोहर, मिलिंद | ||
| Siblings: वसंत | ||
माधव जगन्नाथ – जन्म 30/8/1949. विवाह दिनांक 1/4/1979. शिक्षण : एस.एस.सी. पुत्र 2. जीवनपट : रायगड जिल्हा परिषदेमध्ये कम्पौंडर म्हणून 20 वर्षे सेवा केली. पुणे-मुंबई एस.टी. वर 13/4/1982 रोजी नढाळ ता. खालापूर जि. रायगड येथे पडलेल्या दरोड्यातील आरोपींना जीव धोक्यात घालून पकडून दिले. एस.टी तर्फे सत्कार करण्यात आला. न्यायधीशांकडून गौरवपर उद्गार व याबद्दल ब्राह्मणसभा पेण यांचे कडून सत्कार, अनेक स्थानिक संस्थांचे पदाधिकारी. वास्तव्य : नारायण निवास, दातार आळी, मु. पो. पेण, जि. रायगड.