मनोहर


मनोहर
Male View tree
Father: सदाशिवMother: उमाSpouse: मनीषा
Children: श्रीकांत, प्रमोद, माधुरी
Siblings: प्रदीप, सुनंदा(रिसबूड)

मनोहर सदाशिव – जन्म 6/10/1944. जन्मस्थळ कोलवडी. विवाह दिनांक 1967. शिक्षण : एस. एस. सी. पुत्र 2, कन्या 1. जीवनपट : पोस्टमास्तर म्हणून 2000 मध्ये निवृत्त. वास्तव्य : उष:काल, पोस्टल कॉलनी, महंमद वाडी रोड, तरवडे वस्ती, हडपसर पुणे 411028.