मधुकर


मधुकर
Male View tree
Father: नरहरMother: UnspecifiedSpouse: मालती
Children: सुनील, रवींद्र, सुधा(साठे), रेखा(वैद्य)
Siblings: यशवंत, तारा(भट), प्रमिला(वाड), सुशीला(गद्रे), शकुंतला

मधुकर नरहर – जन्म 28/07/1921. जन्मस्थळ जळगाव. विवाह 31/03/1948. शिक्षण : बी. कॉम. कन्या 2. जीवनपट : मूळ गाव नागाव नंतर अष्टे (इच्छितगड किंवा अवचितगड) ता. रोहा येथे दुसर्‍या बाजीराव पेशव्यांचे वेळी अंदाजे 1818 च्या अगोदर पूर्वज किल्लेदार होते. निश्चित नाव उपलब्ध नाही. त्यानंतरच्या पुढील पिढीतील मंडळी कानपूरजवळ विठूर (ब्रह्मावर्त) नेपाळची सीमा येथे वास्तव्यास गेली. 1858 नंतर नोकरी व्यवसायानिमित्त इगतपुरी, नाशिक, जळगाव येथे आली व त्यानंतर धुळे, अमळनेर, नागपूर इंदौर वगैरे प्रदेशात पसरली. दुसर्‍या बाजीराव पेशव्यांची 8 वी पत्नी या घराण्यातील होती. जिल्हा सहकारी बँकेचे एजंट, इन्स्ट्रक्टर, चाळिसगाव पीपल्स बँकेचे चीफ मॅनेजर, बँक ऑफ कर्‍हाडचे चेअरमन. वास्तव्य : 17 कविता हाईटस् सोसायटी, गुजराथ कॉलनी, पौड रोड, पुणे 411038.