|
भक्ती |
||
| Father: सुहास | Mother: Unspecified | |
| Children: none | ||
| Siblings: पूजा | ||
भक्ती सुहास – जन्म 29/08/1982. जन्मस्थळ पुणे. शिक्षण : 12 वी उत्तीर्ण व नंतर हॉटेल मॅनेजमेंट 3 वर्षांचा कोर्स केला. आईबरोबर मोठ्या प्रमाणावर केटरिंगचा दिवसभर व्यवसाय सुरु. 20 किमी लांब अंतरावरील इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये काम करणार्या 100 लोकांपर्यंत दररोज दुपारी जेवणाची सुविधा पुरविते.