|
ब्रह्मणस्पती |
||
| Father: सीताराम | Mother: शरयू | Spouse: सुमती |
| Children: वैशाली(पोंक्षे) | ||
| Siblings: चंद्रकांत, नरसिह, माधव, पुरुषोत्तम, व्यंकटेश, शांता(आपटे), द्वारका(केतकर), मथुरा(गाडगीळ), काशिनाथ | ||
ब्रह्मणस्पती सिताराम – जन्म 03/07/1940. जन्मस्थळ सांगली. विवाह दिनांक 01/03/73. शिक्षण : एस. एस. सी., एस. टी. सी., सी. पी. एड. पुत्र 1. जीवनपट : 1962 ते 1995 पर्यंत आंजर्ले येथील शाळेत शिक्षक होते. सध्या निवृत्त. तबलावादनाचे वर्ग चालवितात. वास्तव्य : शरयूकुंज, जालगाव, पांगारवाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी.