बाळकृष्ण


बाळकृष्ण
Male View tree
Father: रामचंद्र(दाजी)Mother: UnspecifiedSpouse: सुनीता
Children: none
Siblings: माणिक(ताम्हणकर), रघुनाथ, विश्वनाथ, नारायण

बाळकृष्ण दाजी – जन्म 18/01/1933. जन्मस्थळ चिंचली, कर्नाटक. विवाह दिनांक 27/05/1960. शिक्षण : बी. ए. पुत्र 2. जीवनपट : स्टेट बँक ऑफ इंडियामधून 1991 मध्ये निवृत्त. वास्तव्य: 12 स्टेट बँक, निर्झर सोसायटी, कोथरुड पुणे 411038.