प्राजक्ता


प्राजक्ता
Female View tree
Father: चंद्रकांतMother: Unspecified
Children: none
Siblings: पराग, बकुल(देशपांडे)

प्राजक्ता चंद्रकांत – जन्म 09/01/1979. जन्मस्थळ पुणे. शिक्षण : बी. कॉम., ब्यूटिशियन कोर्स. जीवनपट : मॅस्कॉन कंपनीत कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून नोकरी, वरुण फार्मा मधे मेडिकल रिप्रेझेंटेटीव म्हणून नोकरी, श्रद्धा ब्यूटीपार्लर मधे ब्यूटिशियनची नोकरी. इन्फ्रोमिटी डाटा टेक्नॉलॉजी मधे ट्रेनर पदावर नोकरी. प्रोफेशनल ब्यूटिशियन चा खासगी व्यवसाय.