प्रभाकर ![]() ![]() |
||
Father: गोविंद | Mother: Unspecified | Spouse: उषा |
Children: विष्णु | ||
Siblings: द्वारका(आपटे), त्रिम्बक(आलापयुषी), अनंत |
प्रभाकर गोविंद – जन्म 12/12/1919. जन्मस्थळ नाशिक. विवाह दिनांक 07/03/1949. शिक्षण : बी. ए. पुत्र 1. जीवनपट : कोणत्याही व्यापाराची पूर्व पीढीका नसताना 1947 मध्ये गोकुळ अष्टमीला दादर येथे सोन्या-चांदीच्या पेढीची स्थापना केली. 1989 साली मराठी व्यापारी मित्र मंडळ, मुंबई यांचे तर्फे ‘आदर्श मराठी उद्योजक’ म्हणून प्रशस्तीपत्रक देऊन गौरव. वास्तव्य : आनंद निवास, भिवंडकर वाडी, भगतपथ, माहीम, मुंबई 400016.