प्रदीप


प्रदीप
Male View tree
Father: सदाशिवMother: UnspecifiedSpouse: गौरी
Children: केदार
Siblings: उदय

प्रदीप सदाशिव – जन्म 13/09/1951. जन्मस्थळ कल्याण. विवाह दिनांक 24/05/1981. शिक्षण : बी. एस्सी. पुत्र 1. जीवनपट : मर्चंट नेव्हीतून रेडिओ ऑफिसर म्हणून निवृत्त. शाळेत फुटबॉल, हॉकी, खोखो, आट्यापाट्या व पोहणे यात नैपुण्य. कॉलेज जीवनात पोहण्यात नैपुण्य. पुणे वेधशाळेत नोकरी, तेथेही पोहण्यात नैपुण्य. वास्तव्य : वेदांत, 3रा मजला, 1015 सदाशिव पेठ, पुणे 411 030.