प्रदीप ![]() ![]() |
||
Father: शंकर | Mother: अलका | Spouse: अस्मिता |
Children: रसिका | ||
Siblings: पद्मा(केळकर) |
प्रदीप शंकर – जन्म 17/01/1963. जन्मस्थळ नागपूर. विवाह दिनांक 12/12/1994. शिक्षण : एम. एस्सी., पीएच. डी. जीवनपट : भालेराव विज्ञान विद्यालय, सावनेर येथे प्राध्यापक. वास्तव्य : श्री खंडाईतकर यांचे घर, भोंगाडे लेआऊट, सावनेर, जि. नागपूर.