|
पांडुरंग |
||
| Father: विठ्ठल | Mother: Unspecified | |
| Children: यमुना(कर्वे), गंगू(वैश्यपयं), विनायक, चंद्रा(गोडसे), भीमा(कर्वे) | ||
| Siblings: none | ||
पांडुरंग विठ्ठल – जन्म 1879. जन्मस्थळ नागाव. शिक्षण : 1896मध्ये इंग्रजी सातवी (मॅट्रिक) झाल्यानंतर पुणे कॉलेजमधून 1902 मध्ये तीन वर्षे सलग उत्तीर्ण होऊन मोफत शिक्षण (स्कॉलरशिपवर) घेतले. वास्तव्य : नागाव.