|
पराग |
||
| Father: चंद्रकांत | Mother: Unspecified | |
| Children: none | ||
| Siblings: प्राजक्ता, बकुल(देशपांडे) | ||
पराग चंद्रकांत – जन्म 12/01/1987. जन्मस्थळ पुणे. शिक्षण : कॉलेज शिक्षण चालू. जीवनपट : 11 वी नंतर 2003 ते 2004 या वर्षात रोटरी इंटरनॅशनल क्लब तर्फे एक वर्ष ब्राझील मधील एका कुटुंबात वास्तव्य. पोर्तुगीज भाषेवर प्रभुत्व, अश्वारोहण, गायन, तबला व ड्रम वाजविण्याची आवड. ऑकेस्ट्रामध्ये ड्रम हे वाद्य वाजवतो.