पत्नी २:रेखा


पत्नी २:रेखा
Female View tree
Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: बाळकृष्ण
Children: none
Siblings: none

रेखा बाळकृष्ण – जन्म 03/08/1953. जन्मस्थळ पुणे. शिक्षण एस.एस.सी. जीवनपट : पहिल्या पतीचे 1981 मध्ये निधन झाल्यावर स्वत:च्या पायावर उभे राहून दोन मुलांचा सांभाळ केला. 1984 मध्ये पुनर्विवाह करताना विद्या सहकारी बँकेतील नोकरी सोडावी लागली. पुनर्विवाह करताना दुसर्‍या पतीने दोन मुलांना दत्तक घेऊन स्वीकार व सांभाळ केला. पाककलेची आवड, विद्यार्थ्यांचे डबे करुन दिले. पार्टीच्या केटरिंगचे संपूर्ण व्यवस्थापन करण्यात हातखंडा. दुसर्‍या पतीबरोबर मुलांसह भारतभर भ्रमण व नंतर युरोप, अमेरिका, थायलंड, हाँगकाँग, फिलिपाईन्स, सिंगापूर, जपान, इंडोनेशिया बाली बेटांचा प्रवास. माहेरचे नाव : रेखा बाळकृष्ण जोशी, भोर.