|
नारायण |
||
| Father: दिनकर | Mother: Unspecified | Spouse: लक्ष्मी |
| Children: प्रभाकर(अल्पायुषी), प्रकाश, चिमणाजी, सुदाम | ||
| Siblings: रामचंद्र(अविवाहित), काशी(मराठे) | ||
नारायण दिनकर – जन्म 25/01/1901. जन्मस्थळ राजापूर. मृत्यू 25/11/1949. शिक्षण : बी. ए. पुत्र 3. जीवनपट : वडिलांचा अपमृत्यू झाल्यामुळे बालपण कष्टात गेले. इस्लामपूर, कोल्हापूर, कागल येथील शाळेत शिक्षक. वास्तव्य : बोरिवली मुंबई