|
नारायण |
||
| Father: हरी | Mother: Unspecified | Spouse: लीला |
| Children: जयंत, प्रमोद, चंद्रशेखर | ||
| Siblings: none | ||
नारायण हरी – जन्म 14/4/1914. मृत्यू 5/12/1998. विवाह दिनांक 20/5/1940 शिक्षण : बी.ए. जीवनपट : 1956 मध्ये कूळ कायद्यात शेतजमीन ताब्यातून गेली नंतर आयुर्विमा महामंडळात डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून नोकरी. जोगळेकर कुटुंबाकडून दत्तक. वास्तव्य : गोरेगाव, रायगड.