|
नारायण |
||
| Father: विष्णू | Mother: उमा | Spouse: इंदुमती |
| Children: अभिमन्यू, रजनी(भिसे) | ||
| Siblings: सोनू, मनू(केळकर), सखू(जोशी), येसू(गोडबोले) | ||
नारायण विष्णू – जन्म 7/3/1909. जन्मस्थळ आतकरगाव (खालापूर). विवाह जून 1939. शिक्षण : एम. एस्सी. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : मफतलाल इंडस्ट्रिजमध्ये फॅक्टरी मॅनेजर म्हणून काम केले. स्वातंत्र्यसैनिक म्हणून कॅपिटॉल बॉम्ब खटल्यामध्ये फाशी झालेले आरोपी 1. नंतर स्वातंत्र्य मिळाल्यामुळे सुटका झाली. पृ. वास्तव्य : अभ्युदय, सुदर्शन कॉलनी, ठाणे (पूर्व) 400603.