|
दीपाली(बक्षी) |
||
| Father: विजय | Mother: Unspecified | |
| Children: none | ||
| Siblings: शिल्पा(देशपांडे) | ||
दीपाली विजय – जन्म 12/04/72. जन्मस्थळ मुलुंड. विवाह 30/05/1998. शिक्षण : बी. एस्सी. (कॉम्प्युटर), एम. सी. एम. जीवनपट : गृहिणी, मनमाड येथे 10 वी पर्यंत शिक्षण, नाशिक येथे एम.सी.एम. पूर्ण केले. नंतर वासन अॅन्ड सन्स व आशियान इलेक्ट्रिकल्स मध्ये काही दिवस नोकरी, बार्न्स हायस्कूल, देवळाली येथे 2 वर्षापासून नोकरी, रेशमी दोर्याने जाड कागदावर निरनिराळी डिझाईन्स करुन त्याच्या फ्रेम्स करुन विकतात, चांगली मागणी. संगीताची आवड. पती श्री लकी बक्षी हे मूळचे पंजाबी आता हैद्राबाद येथे नोकरी करतात. सासरचे नाव : दीपाली लकी बक्षी, राहुरी.