दत्तात्रय


दत्तात्रय
Male View tree
Father: शिवरामMother: Unspecified
Children: सुश्रेय, सुवर्णा
Siblings: मंगल(देसाई-सहस्र्बुदे), मंदाकिनी(पाटणकर), नलिनी(लेले)

दत्तात्रय शिवराम – जन्म 12/03/1947. जन्मस्थळ सातारा. विवाह दिनांक 28/11/1985. शिक्षण : एस. एस. सी. जीवनपट : प्रथम स्वस्तिक रबरमध्ये नोकरी. 5 वर्षे रिक्षा व सर्जिकल इन्स्ट्रुमेंट सप्लाय व्यवसाय, वेगवेगळ्या आर्किटेक्ट व बिल्डरकडे नोकरी. कात्रज बोगद्याचे उंची वाढवण्याचे काम उत्तम पार पाडले, नंतर 1983 पर्यंत रायगड जिल्ह्यात रोडस प्रोजेक्ट्स केले. 1994 पासून स्वतंत्र व्यवसाय. वास्तव्य : 8 अभिषेक, अलकापुरी सोसायटी, वनाज कॉर्नरजवळ, पौड रोड, पुणे 411 038.