जाई


जाई
Female View tree
Father: केशवMother: शैला
Children: none
Siblings: none

जाई केशव – जन्म 05/01/1982. जन्मस्थळ मुंबई. शिक्षण : बी. कॉम. जीवनपट : बी. कॉम, सी. एस. (कंपनी सेक्रेटरी) उत्तम पध्दतीने पूर्णण सध्या एल. एल. बी. च्या पहिल्या परीक्षेत पुणे विद्यापीठात 10 वी तसेच सी. एस. (फांउडेशन) परीक्षेत संपूर्ण भारतात 24 वी. सध्या नोकरी चालू. शाळेपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धामधून सहभाग. अनेक बक्षीसे मिळवलेली आहेत. ड्रॉईंगच्या परीक्षा पास. ढहश खपीींर्ळीीींंश ेष लेारिपू डशलीशींरीळशी ेष खपवळर तर्फे घेण्यात आलेल्या अश्रश्र खपवळर एश्रेलरींळेप उेाशिींळींळेप मध्ये 2002 साली प्रथम क्रमांक.