गोविंद


गोविंद
Male View tree
Father: UnspecifiedMother: Unspecified
Children: द्वारका(आपटे), त्रिम्बक(आलापयुषी), प्रभाकर, अनंत
Siblings: none

गोविंद सदाशिव – जीवनपट : वेदशास्त्र संपन्न व्यक्तिमत्त्व. नाशिक शहरात ते ‘सरदार’ या नावाने ओळखले जात. नाशिक शहरातील वैदिक ब्राह्मणांचे प्रतिनिधी म्हणून भारतातील महत्त्वाच्या यज्ञप्रसंगी त्यांना आमंत्रित केले जाई व मान मिळत असे. 92 व्या वर्षी निधन. वास्तव्य : मुंबई.