गजानन


गजानन
Male View tree
Father: रामकृष्णMother: UnspecifiedSpouse: सुनंदा
Children: जयंत, माणिक(करकरे), सुनीता(कुलकर्णी)
Siblings: दिगंबर, शरद

गजानन रामकृष्ण – जन्म 01/11/1927. जन्मस्थळ सातारा. विवाह 27/06/1951. शिक्षण : बी. कॉम., एस. ए. एस. पुत्र 1, कन्या 2. जीवनपट : सामाजिक कार्यासाठी स्वेच्छानिवृत्ती. नाशिक जिल्ह्यात पेठ तालुक्यात वनवासी भागात अदिवासी मुला-मुलींसाठी वसतिगृह, दवाखाना स्थापन केला. अनेक प्रकारची शिबिरे, संस्कार वर्ग घेतले. जंगलात उपजणार्‍या वस्तूंपासून निरनिराळ्या वस्तू व पदार्थ बनविण्यासाठी शिबिरे घेतली. खेडोपाडी आदिवासी संस्कार वर्ग घेतले. स्वच्छता, कुटुंब नियोजन बाबत मार्गदर्शन केले. एक श्रीराम मंदिर बांधले. वास्तव्य : 32/190, प्रगतीनगर, नारनपुरा, अहमदाबाद – 380013.