गंगाधर


गंगाधर
Male View tree
Father: केशवMother: गंगाSpouse: लीला
Children: हेमंत
Siblings: गणेश, देवकी(सोमण), मनू(वैद्य), गोदावरी(धारप)

गंगाधर केशव – जन्म 01/08/1927. विवाह 28/12/1956. शिक्षण : मॅट्रिक. पुत्र 1. जीवनपट : पोलीस आयुक्त कार्यालय, मुंबई येथून 1986 साली निवृत्त. वास्तव्य : 106 बी, ओम शिवदर्शन सोसायटी, दातार कॉलनी, भांडुप (पूर्व) मुंबई 400042