|
केशव |
||
| Father: सखाराम | Mother: Unspecified | Spouse: इंदिरा |
| Children: आनंद, भालचंद्र | ||
| Siblings: मधुसूदन, मुलगी(फाटक), गजानन, मुलगी(दामले), मुलगी(महाजन), नारायण(अविवाहित), कृष्णाजी | ||
केशव सखाराम – जन्म 7/01/1913. जन्मस्थळ नागाव. मृत्यू 5/7/1992. जीवनपट : शालेय शिक्षण नागाव येथे झाले. मॅट्रिक पास झाल्यानंतर वयाच्या 16 व्या वर्षी मुंबई येथे आले. काही महिने एल. आय. सी मध्ये नोकरी. नोकरी करीत असताना बार अॅट लॉची परीक्षा उत्तीर्ण. तद्नंतर मुंबई हायकोर्टात प्रॅक्ट्रिस त्याच सुमारास स्वत:चे टायपिंगचे ऑफिस सुरु केले. सावळाराम या टोपण नावाने परिचित.