आनंद


आनंद
Male View tree
Father: केशवMother: UnspecifiedSpouse: अंजली
Children: श्रीराम
Siblings: भालचंद्र

आनंद केशव – जन्म 20/09/1959. जन्मस्थळ अलिबाग. विवाह दिनांक 08/12/94. पुत्र 1. शिक्षण : बी. ए., एल. एल. बी. जीवनपट : कॉलेज डिग्री शिक्षणापर्यंत अलिबाग येथे वास्तव्य 1981 मध्ये पुणे येथे प्रायव्हेट कंपनीत स्टोअर असिस्टंट म्हणून रुजू. तद्नंतर आय. एल. एस. विधी महाविद्यालयात लेबरलॉ व कोऑपरेटिव्हलॉ हे विषय घेऊन कायदेविषयक पदवी घेतल्यानंतर इनॉक्स एअर प्रॉडक्टस् या कंपनीत अ‍ॅडमिनिस्ट्रेशन विभागात विभाग प्रमुख म्हणूनआजमितीपर्यंत काम करीत आहे. वास्तव्य: