|
अमीर |
||
| Father: सदाशिव | Mother: Unspecified | |
| Children: none | ||
| Siblings: आदम | ||
अमीर सदाशिव – जन्म 15/05/1955. जन्मस्थळ कोल्हापूर. शिक्षण एम.ए., पीएच.डी. जीवनपट : 1987 मध्ये अमेरीकेतील इंडियाना युनिव्हर्सिटीतून पीएच.डी. पदवी. गणितावरील 20 शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकातून प्रसिध्द. अमेरिकेत काही काळ प्राध्यापक. सध्या पुणे युनिव्हर्सिटीत प्राध्यापक.